ऑलिम्पिक पदके
२००४ (अथेन्स) – राज्यवर्धन सिंग राठोड : रौप्यपदक : डबल ट्रॅप
२००८ (बीजिंग) – अभिनव बिंद्रा : सुवर्णपदक : १० मीटर एअर रायफल
२०१२ (लंडन) – विजय कुमार : रौप्यपदक : २५ रॅपिड फायर पिस्तूल
२०१२ (लंडन) – गगन नारंग : कांस्य : १० मीटर एअर रायफल
भारतीय नेमबाजी संघ
अभिनव बिंद्रा (१० मीटर एअर रायफल)
क्यान चेनाई (ट्रॅप)
मेराज अहमद खान (स्कीट)
प्रकाश नानजप्पा (५० मी. पिस्तूल)
गगन नारंग (१० मीटर एअर रायफल, ५० मीटर रायफल प्रोन, ५० मीटर रायफल थ्री पोझिशन)
जितू राय (१० मीटर एअर पिस्तूल, ५० मीटर पिस्तूल)
चैन सिंग (५० मीटर रायफल प्रोन, ५० मीटर रायफल थ्री पोझिशन)
गुरप्रीत सिंग (१० मीटर एअर पिस्तूल, २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल)
मानवजीत सिंग संधू (ट्रॅप)
अपूर्वी चंडेला (१० मीटर एअर रायफल)
अयोनिका पॉल (१० मीटर एअर रायफल)
हीना सिधू (१० मीटर एअर पिस्तूल, २५ मीटर पिस्तूल)
MPSCUPSCGK
Monday, 18 July 2016
ऑलिम्पिक पदके
Saturday, 16 July 2016
India - important facts
1. भारताने लावलेले शोध 
------------------------------
A. बुद्धिबळ
-----------------------------
B. शून्य
-----------------------------
C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
-----------------------------
D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
------------------------------
E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
-------------------------------
F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे.
-----------------------------
G. योग - ५००० वर्षांपूर्वी
-----------------------------
H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
------------------------------
I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
----------------------------
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
------------------------------
K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात
श्रीमंत देश होता.
------------------------------
L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर
देशावर विनाकारण हल्ला केला नाही.
------------------------------
M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
-------------------------------
N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील
एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान
यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी
होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने
वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
------------------------------
O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
-------------------------------
P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात
भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि
मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
-------------------------------
Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
------------------------------
R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
-------------------------------
S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
-------------------------------
T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
------------------------------
U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६ करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
------------------------------
M. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख
लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक
मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
------------------------------
V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे.
दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.
o.१३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज
असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे.
-------------------------------
W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.
----------------------------
X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.
------------------------------
Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा
विश्वविक्रम नोंदविला आहे.
------------------------------
Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
------------------------------
 जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
------------------------------
B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला
भारत हा जगातील एकमेव देश आहे.
-----------------------------
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
१८ प्रमुख भाषा,
१,६०० द्वितीय भाषा,
२९ प्रमुख सण,
६,४०० जाती आणि उपजाती
 ७ संघराज्य,
२९ राज्य,
६ मोठे धर्म,
५२ मोठ्या जमाती
महत्वाचे दिनविशेष...
महत्वाचे दिनविशेष...
============
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
———————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
———————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
—————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन
भारत के प्रमुख व्यक्ति एवं उनके कार्य-
भारत के प्रमुख व्यक्ति एवं उनके कार्य-
1
2.वन महोत्सव के जनक - के.एम. मुंशी
3.सिनेमा के जनक - दादा साहब फाल्के
4.पंचायती राज के जनक - बलवन्त राय मेहता
5. परमाणु कार्यक्रम के जनक- होमी जहांगीर भाभा
6.भारतीय अर्थशास्त्र के जनक- एम.विश्वेश्वररैया
7.माऊट एवरेस्ट की खोज - जार्ज एवरेस्ट
8.हरित क्रांति के जनक- एम.एस.स्वामीनाथन
9.श्वेत क्रांति के जनक- वर्गीस कुरियन
10.नागरिक उड्डयन के जनक -जे.आर.डी.टाटा
11.जयपुर फुट के निर्माता - प्रमोद करण सेठी
12.आधुनिक पुलिस एक्ट के निर्माता -बर्टल फ्रेरे
13.सिविल सेवा के जनक - कार्नवालिस
14.भूदान आन्दोलन के जनक -विनोबा भावे
15.चिपको आन्दोलन के जनक -सुन्दरलाल बहुगुणा- चंडी प्रसाद भट्ट
16.नक्सलवाद के जनक -चारू मजूमदार
17.जनहित याचिका के जनक - पी.एन.भगवती
18.लोक अदालत के जनक - पी.एन.भगवती
19.लाइफ लाईन एक्सप्रेसके जनक - जान विल्शन
20.ब्लेक होल के खोज - जयंत नार्लीकर
21.मिसाइल कार्यक्रम के जनक - ए.पी.जे.अब्दुल कलाम
22.नर्मदा बचाओं आन्दोलन- मेघा पाटकर
23.पौधो में जीवन की खोज- जगदीश चन्दु बसु
24.हिन्दू विधि निर्माता - मनु
25.आधुनिक तिरंगा के निर्माता - पिगली वेंकैया
26.खुले जेल के संस्थापक - सम्पूर्णानंद
27.भारत जोडो आंदोलन - बाबा आम्टे
28.बंधुआ मजदूर उन्मूलन आंदोलन - स्वामी अग्निवेश
29.बालविवाह निषेध कानून का निर्माण -हरविलास शारदा
30.विधवा पुर्नविवाह आन्दोलन- ईश्वर चन्द्र विद्यासागर
31.जल संरक्षण आन्दोलन- राजेन्द्र सिंह
32.प्रोजेक्ट टाईगर- कैलाश सांख्ला
33.देशी रियासतों का एकीकरण- बल्लभभाई पटेल
34.ह्दय परिवर्तन- जयप्रकाश नारायण
35.उर्दू कविता के जनक- अमीर खुसरों
36.सितार के जनक- अमीर खुसरों
37.शून्यवाद- नागार्जुन
38.वेदों का पुनरुत्थान - दयानंद सरस्वती
39.वर्धा शिक्षा प्रणाली- डा. जाकिर हुसैन
40. स्त्री शिक्षा- केशव कर्वे
41.गुरूग्रंथ साहिब संकलन- गुरू अर्जुन देव
42.कांग्रेस समाजवादी दल -जयप्रकाश नारायण
43.निर्गुन ब्रह्म के संस्थापक- कबीर
44.रस चिकित्सा- नागार्जुन
45.सिख राज्य के संस्थापक- रणजीत सिंह
46.कम्प्यूटर क्रांति- सैम पित्रोदा
47.सनातन धर्म के संस्थापक- शंकराचार्य
48.आधुनिक बंगाल के निर्माता- सुरेन्द्र नाथ बनर्जी
49.मालगुजारी व्यवस्था- टोडरमल
50.द्विराष्ट्र सिद्धांत- सैय्यद अहमद खां
51.खालिस्तान आन्दोलन- डा. जगजीत सिंह चैहान
52.भारत छोड़ो आंदोलन - गांधी जी
53.अशोक के शिलालेखो को सर्वप्रथम पढ़ने वाला- जेम्सप्रिन्सेप
54.अशोक के शिलालेखों की खोज- पान्द्रेटीपेन्टोलर
55.अशोक को बौद्ध धर्म में दीक्षित किया- उपगुप्त
56. गुप्त वंश की स्थापना - श्रीगुप्त
57. एरण की खोज - के .डी. बाजपेई
58. भीमबैठका की खोज - श्रीधर वाकणकर
59. सांची स्तपों का निर्माण - अशोक
60. सांची स्तूपों की खोज - जनरल टेलर
61. खजुराहों मंदिरों का निर्माण -नरसिंह वर्मन (चंदेलराजा)
62. खजुराहों मंदिरों की खोज - अल्फ्रेड लायल
63. कुषाण वंश का संस्थापक - कुजुल कदफिस
64. आयुर्वेद के जनक - धन्वंतरि
65. शल्य चिकित्सा - सुश्रुप्त
66. सूर्य सिद्धांत - आर्यभट्ट
67. राजपूतों की उत्पत्ति का अग्निकुंड सिद्धांत - चंदबरदाई
68. सिन्धु सभ्यता की खोज- दयाराम साहनी एवं राखलदास बनर्जी
69. पुरातत्व विभाग का संस्थापक - अलेक्जेन्डर कर्निघम
70. वेदों का अध्ययन - मैक्समूलर (जर्मनी)
71.पाटलीपुत्र का सस्थापक - उदयन
72. विक्रम संवत् - राजा विक्रमादित्य
73. शक संवत् - कनिष्क
74. मौर्य वंश का संस्थापक - चन्द्रगुप्त मौर्य
75. भक्ति आन्दोलन - चैतन्य महाप्रभु
76. हिन्दू धर्म का पुनरूत्थान - शंकराचार्य
77. मुगल वंश का संस्थापक - बाबर
78. ग्रांड ट्रंक रोड का निर्माता - शेरशाह सूरी
79. रूपये का प्रचलन - शेरशाह सूरी
80. कुतुबमीनार का निर्माण - कुतुबुद्दीन ऐवक एवं इल्तुतमिश
81. बाजार नीति - अलाउद्दीन खिल्जी
82. लौह एवं रक्त नीति सजदा प्रथा, एवं नौरोज त्यौहार -बलवन
83. सोमनाथ मंदिर का विघ्वंश - मोहम्मद गजनवी
84. सोमनाथ मंदिर का पुनर्निर्माण - सरदार पटैल
85. बाबरी मस्जिद का निर्माण - मीरबाकी
86. ताजमहल का वास्तुकार - उस्ताद ईसा
87. दीन-ए-इलाही धर्म, सुलह कुल की नीति,इबादत खाने की स्थापना, फतेहपुर सीकरी का निर्माण, मजहर की घोषणा- अकबर
88.राजधानी परिवर्तन, सांकेतिक मुद्रा का प्रचलन -मोहम्मद तुगलक
89. आगरा का संस्थापक - सिकन्दर लोदी
90. जयपुर का संस्थापक - सवाई राजा जयसिंह
91. जंतर-मंतर के संस्थापक - सवाई राजा जयसिंह
92. चारों मठों के संस्थापक - शंकराचार्य
93. माउंट अबू मंदिरों के निर्माता - विमलशाह
94. दिल्ली के वास्तुकार - एडविन लुटयंस
95. राष्ट्रपति भवन के वास्तुकार - एडविन लुटयंस
96. संसद के वास्तुकार - एडविन लुटयंस एवं हावर्ड वेकर
97.कोलकाता का संस्थापक - जाब चारनाक
98. मुम्बई का संस्थापक - आनोल्ड आग्जियर
99. भुवनेश्वर का वास्तुकार - कोनिस बर्गर
100 .चंडीगढ का वास्तुकार - ली कार्बुरियर
101.भारत भवन भोपाल का वास्तुकार - चार्ल्स कोरिया
102.इंदौर की स्थापना - रानी अहिल्या बाई
103.गुलाब के इत्र का अविष्कार - नूरजहा
104.सांख्य दर्शन - कपिल मुनि
105.योग दर्शन - पतंजलि
106.न्याय दर्शन - गौतम
107.मीमांशा दर्शन - जैमिनी
108.उत्तर मीमांशा दर्शन - बादरायण
109. सुखवाद - चार्वाक
110.बौद्ध धर्म - महात्मा बुद्ध
111.जैन धर्म - महावीर स्वामी
112. सिक्ख धर्म - गुरूनानक
113.ब्रह्म समाज - राजाराम मोहन राय
114.आर्य समाज - दयानंद सरस्वती
115. प्रार्थना समाज - आत्माराम पाण्डुरंग
116. वेद समाज - श्रीधर नायडू
117. थियोसोफीकल सोसाइटी - मेंडम ब्लेवत्सकी एवं हेनरी अल्काट
118. सत्यशोधक समाज - ज्योतिबा फुले
119. कूका विद्रोह - रामसिंह
120. अड़यार आश्रम - एनीबीसेंट
121. अरूविले आश्रम - अरविन्द घोष
122. रामकृष्ण मिशन - विवेकानंद
123. वेलुर मठ - स्वामी विवेकानंद
124. शिकागों में भाषण - विवेकानंद (1893)
125. न्यूयार्क में वेदांत सोसाइटी - विवेकानंद
126. गणेश एवं शिवाजी उत्सव - बाल गंगाधर तिलक
127. एशियाटिक सोसाइटी आफ बंगाल- विलियम जोन्स
128. साइंटिफिक सोसाइटी - अब्दुल लतीक
129. मोहम्मडन एंग्लो ओरियंटल कालेज-सर सैय्यद अहमद खांन
130. कांग्रेस की स्थापना - ए0ओ0 ह्यूम
131. इंडियन एसोसिएशन - सुरेन्द्रनाथ बनर्जी
132. तत्व बोधिनी सभा -देवेन्द्र नाथ टैगोर
133. ब्रिटिश सार्वजनिक सभा - दादाभाई नौरोजी
134. रहनुमाई मजदायसान सभा -दादाभाई नौरोजी
135. संथाल विद्रोह - सिद्ध एवं कान्हू
136. मुंडा विद्रोह - बिरसा मुंडा
137. रेल्वे, डाकतार विभाग, पी0डब्ल्यू0डी0 की स्थापना एवं हड़प नीति - लार्ड डलहौजी
138. खुला विश्वविद्यालय - लार्ड पैरी
139. महिला चिकित्सालय - लेडी डफरिन (1885)
140. पुलिस व्यवस्था -लार्ड कार्नवालिस (1793)
141. स्थायी बंदोबस्त -लार्ड कार्नवालिस
142. अंग्रेजी शिक्षा - लार्ड मैकाले
143. सहायक संधि -लार्ड वेलेजली
144. रैय्यतवाडी व्यवस्था - थामस मुनरो
145. सती प्रथा निषेध कानून कन्या वध, नरवलि, पिंडारी ठगों का अंत - लार्ड विलियम बैंटिंग
146. दिल्ली दरबार, वर्नाकुलर प्रेस एक्ट,आर्म्स एक्ट, द्वितीय अफगान युद्ध- लार्ड लिटन
147. इल्बर्ट बिल विवाद, लोकतांत्रिक विकेन्द्रीयकरण, प्रथम फैक्ट्री कानून, प्रथम नियमित जनगणना, बालश्रम उन्मूलन - लार्ड रिपन
148.अकर्मण्यता की नीति -जान लारेंस
149.सर्वेन्टस आफ इंडिया सोसाइटी - गोपालकृष्ण गोखलने
150. मुस्लिम लीग - सलीमुल्ला एवं आगा खा
151. बनारस हिन्दू कालेज - एनीबीसेंट
152.बनारस हिन्दू विश्वविद्यालय - मदनमोहन मालवीय (1916 )
153.साम्प्रदायिक निर्वाचन पद्धति- मार्ले एवं मिन्टो
154.गदर पार्टी की स्थापना - लाला हरदयाल
155.राष्ट्रगीत की रचना- बंकिम चंद्र चटर्जी
156.राष्ट्रगान - रवीन्द्रनाथ टैगोर
157.शान्ति निकेतन - रवीन्द्रनाथ टैगोर
158.हिन्दू महासभा - मदनमोहन मालवीय
159.साबरमती आश्रम - गांधी जी
160.होमरूल लीग - तिलकजी (अप्रैल 1916)
161. आल इंडिया होमरूल लीग - एनीबीसेंट
162. राष्ट्रीय स्वयं सेवक संघ -डा0 हेडगेवार
163. बहिष्कृत हितकारिणी सभा - डा0 अम्बेडकर
164. बारदोली सत्याग्रह - सरदार पटैल
165. खिलाफत आंदोलन- मुहम्मद एवं शौकत अली
166. स्वराज पार्टी चितरंजन दास एवं मोतीलाल नेहरू
167. लालकुर्ती दल - खान अब्दुल गफ्फार खान
168. हिन्दुस्तान लीग - भगतसिंह
169. हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी
170. फारवर्ड ब्लाक - सुभाष चंद्र बोस
171. आजाद हिन्द फौज - कैप्टन मोहन सिंह
172. गांधी जी को महात्मा कहा- रविन्द्रनाथ टैगोर
173.गांधी जी को बापू कहां - नेहरू जी
174.गांधी जी को राष्ट्र पिता - सुभाष चंद्र बोस
175.मैथलीशरण गुप्त को राष्ट्रकवि -महात्मा गांधी
176.जिन्ना को कायदे आजम - महात्मा गांधी
177.सुभाष चंद्र बोस को नेताजी - हिटलर
178.नेहरू जी को चाचा - गांधी जी
179.पाकिस्तान नामक शब्द के जनक- रहमत अली चैधरी
180.आल इंडिया डिप्रेस्ड क्लास एसोसिएशन - डा0 अम्बेडकर
181.साम्प्रदायिक प्रचार - रेमजे मैकडोनाल्ड
182. नेहरू रिपोर्ट - मोतीलाल नेहरू
183.जलियांवाला बाग हत्याकांड - जनरल डायर
184.संविधान सभा का विचार- एम.एन. राय
185. जनसंघ की स्थापना - श्यामाप्रसाद मुखर्जी
186. सर्वोदय योजना - जयप्रकाश नारायण
187. संविधान सभा के वैधानिक सलाहकार - वी.एन.राव
188.नागरिक उड्डयन - जे.आर.डी. टाटा
189.जलविद्युत एवं इस्पात उद्योग के जनक -जे.आर.डी. टाटा
190.भारतीय झंडा - मेडम भीकाजी कामा (1907) (स्टटगार्ड जर्मनी)
191.जनजातियों को नेशनल पार्क की अवधारणा -बेरियर एल्विन
192. गुरूमुखी लिपि, लंगर प्रथा -गुरू अंगद
193.गुरू गंथ साहेब का संकलन - अर्जुनदेव
194.अमृतसर के संस्थापक - गुरू रामदास
195.स्वर्ण मंदिर का निर्माण - अर्जुन देव
196.खालसा पंथ - गुरू गोविन्द सिंह
197.न्याय की जंजीर - जहांगीर
198. परिवार न्यायालय - पी.एन. भगवती
199. भारत में ब्रिटिश साम्राज्य के संस्थापक - लार्ड क्लाइब
200. आदिवासियों के मसीहा - ठक्कर बापा
201. गौ रक्षा संघ - महात्मा गांधी
202. एशियाई खेलो के जनक - गुरुदत्त सोधी
203. आगरे का लाल किला - अकबर
204. दिल्ली का लाल किला - शाहजहा
205. कांग्रेस का नामकरण - दादा भाई नौरोजी
206. अभिनव भारत - वीर सावरकर
207. भारतीय कम्युनिष्ट पार्टी - एम.एन. राय
208.बचपन बचाओ- कैलाश सत्यार्थी
महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये
महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये
1. राधानगरी-दाजीपूर अभ्यारण्य-कोल्हापूर
2. चांदोली अभ्यारण्य - सांगली
3. सागरेश्वर अभ्याारण्य- सांगली
4. कोयना अभ्यारण्य- सातारा
5. माळणी पक्षी अभ्यारण्य (इंदिरा गांधी पक्षी अभ्यारण्य) - सातारा
6. भीमाशंकर- पुणे व ठाणे
7. तानसा अभ्यारण्य- ठाणे
8. कर्नाळ पक्षी अभ्यारण्य- रायगड
9. नांदूर मध्येश्वर अभ्यारण्य- नाशिक
10. देऊळगाव रेहरकूरी अभ्यारण्य- अहमदनगरट
11. माळढोक पक्षी अभ्यारण्य- सोलापूर (राज्यातील सर्वात मोठे अभ्यारण्य )
12. गौताळा-ओटरम घाट अभ्यारण्य-औरंगाबाद, जळगाव
13. पाल-यावल अभायरण्य- नाशिक
14. किनवट अभ्यारण्य- नांदेड व यवतमाळ
15. मेळघाट अभ्यारण्य- अमरावती
16. बोर अभ्यारण्य - वर्धा
17. नागझीरा अभ्यारण्य- गोंदीया
18. टिपेश्वर अभ्यारण्य- यवतमाळ व नांदेड
19. पैनगंगा- यवतमाळ व नांदेड
20. चपराळा- गडचिरोली
21. फणसाळ- रायगड
22. तानसा- ठाणे
23. अंधारी- चंद्रपुर
ग्रामपंचायतींची कार्ये
✳✴ग्रामपंचायतींची कार्ये✴✴
१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.
८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे .
___________________________________
✔आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.