Saturday 16 July 2016

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान

1)मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

2)पुणे विद्यापीठ (१९४९) -पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

3)नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५)

4)कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती -अमरावती विद्यापीठ
(१९८३)

5)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर -औरंगाबादमराठवाडा विद्यापीठ (१९५८)

6)शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

7)यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८)- नाशिक

8)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ(१९९८) - नाशिक

9)डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे(रायगड)विद्यापीठ (१९८९)

10)उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

11)कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक(नागपूर)विद्यापीठ (१९९८)

12)स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ(१९९४) - नांदेड

13)महाराष्ट्र पशू व विद्यापीठ (२०००) - नागपूर

No comments:

Post a Comment